बार्टीच्या Ph.D. संशोधक विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन | PhD Students | Student Protest
#BARTI #PhDStudents #धरणेआंदोलन #संशोधकविद्यार्थी #बार्टी #विद्यार्थीआंदोलन #MaharashtraNews #PhDResearch #studentprotest
बार्टी अंतर्गत Ph.D. संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी आणि फेलोशिपसाठीची वयोमर्यादा रद्द करण्यात यावी, या मागण्यांसाठी आजपासून समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलक संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.